Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक; १४ जणांवर गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक केल्याची घटना लोणी काळभोर परिसरातील म्हातोबाची आळंदी गावात घडली.
Crime

Crime

sakal

Updated on

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक केल्याची घटना लोणी काळभोर परिसरातील म्हातोबाची आळंदी गावात शनिवारी घडली. लवांडे यांना पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, तसेच त्यांना धक्काबुक्की देखील करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com