Baramati News : सिलिकॉन व्हॅलीच्या धर्तीवर बारामतीत ‘इनोव्हेशन व्हॅली’ उभारणार! शरद पवार यांची घोषणा....

सिलिकॉन व्हॅलीच्या धर्तीवर ‘बारामती इनोव्हेशन व्हॅली’ उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली घोषणा.
sharad pawar center of excellence in ai

sharad pawar center of excellence in ai

sakal

Updated on: 

बारामती - ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी, उद्योजक आणि सामान्य नागरिकांना जागतिक दर्जाचे ज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी सिलिकॉन व्हॅलीच्या धर्तीवर ‘बारामती इनोव्हेशन व्हॅली’ उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांनी घोषणा केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com