Nira Farming Revolution: मुरमाड माळरानावर नीराची क्रांती; पाटसच्या शेतकऱ्याला एकरी ४ ते ५ लाखांचे उत्पन्न

मुरमाड माळरानावर सिंधी (ताडी) झाडांची यशस्वी लागवड; कमी खर्चात दीर्घकाळ टिकणारे नीरा उत्पादन आणि एकरी लाखोंचे उत्पन्न शेतकऱ्यांसाठी नवे पर्यायी मॉडेल
From Farm to Pune Market in 2 Hours: The Freshness Formula of Neera

From Farm to Pune Market in 2 Hours: The Freshness Formula of Neera

Sakal

Updated on

औदुंबर भागवत

कानगाव : पारंपरिक शेतीला पर्याय शोधत पाटस (ता. दौंड) येथील प्रगतशील शेतकरी औदुंबर अरुणराव भागवत यांनी मुरमाड माळरानावर केलेला ‘नीरा’ लागवडीचा प्रयोग पुणे जिल्ह्यात लक्षवेधी ठरत आहे. तीन एकर क्षेत्रात सिंधी उर्फ ताडीच्या झाडांची लागवड करून त्यांनी शेतीत नवा आदर्श निर्माण केला असून या प्रयोगातून त्यांना दरवर्षी एकरी ४ ते ५ लाख रुपये उत्पन्न मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com