CA Exam Pass : शिरगावमधील सुरक्षारक्षकाची मुलगी बनली सनदी लेखापाल

शिरगाव येथील वृषाली राक्षे हिने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन सनदी लेखापाल (सीए) होण्याची केली कामगिरी.
Vrushali Rakshe

Vrushali Rakshe

sakal

Updated on

शिरगाव - येथील वृषाली राक्षे हिने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन सनदी लेखापाल (सीए) होण्याची कामगिरी केली. तिचे वडील चंद्रकांत एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षक आहेत.

वडिलांना परिस्थितीमुळे फार शिक्षण घेता आले नाही, पण मुलीच्या बाबतीत त्यांनी परिस्थितीचा अडथळा येऊ दिला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com