krishna shete
sakal
- दीपक येडवे
उत्रौली - भोर तालुक्यातील उत्रौली येथील कृष्णा हरिभाऊ शेटे (वय ५४) यांनी आपल्या अपंगत्वावर मात करीत गेली २६ वर्षे पुण्यात रिक्षा व्यवसाय करीत आपल्या मुलांना उच्चशिक्षित केले आहे.
कृष्णा शेटे यांना पोलिओमुळे जन्मजात अपंगत्व आले. त्यात घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती.