Interstate Womens Gang Involved in Jewellery Theft Arrested
sakal
वाघोली - बाजार पेठेतील गर्दीचा फायदा घेऊन दागिने व रोकड चोरणाऱ्या आंतरराज्यीय महिलांची टोळी लक्ष्मीनगर पोलिसांनी जेरबंद केली. यामध्ये मध्यप्रदेश मधील सहा महिलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून सात लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. या सर्व महिला मजूर आहेत.