rajesh pande and jayant patil
sakal
पुणे - पुणे पदवीधर मतदारसंघात आमचा निसटता पराभव झाला आहे. पण देशातील विविध राज्यांत झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत तरुणांनी काँग्रेस व समविचारी पक्षांना नाकारले आहे. त्यामुळे भाजपच्या धोरणांवर टीका करण्याऐवजी जयंत पाटील यांनी आत्मचिंतन करावे, अशी टीका भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी केली.