
आयपीएम इंडियाला जागतिक स्तरावरील प्रमाणपत्र मिळाले, जागतिक कार्यबलासाठी योग्य वेतन आणि समान वाढीच्या संधींसाठी असलेली आयपीएम ची वचनबद्धता मान्य केली आहे.22.07.2025 : फिलिप मॉरिस इंटरनॅशनल इंक. (PMI) ची भारतातील संलग्न कंपनी आयपीएम इंडियाला कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांमध्ये समानतेची संस्कृती वाढवण्यासाठी जागतिक प्रमाणपत्र मिळाले आहे.