Iran Israel War : कांदा, केळी उत्पादकांना युद्धाची झळ; निर्यात ठप्प झाल्याने बाजारभाव घसरले; शेतकऱ्यांना चिंता

अमेरिका, इस्राईल विरुद्ध इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाची झळ जिल्ह्यातील कांदा, केळी व खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना बसली आहे.
Iran Israel War

Iran Israel War

sakal

Updated on: 

यवत/चाकण - अमेरिका, इस्राईल विरुद्ध इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाची झळ जिल्ह्यातील कांदा, केळी व खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना बसली आहे. युद्धामुळे निर्यात ठप्प झाल्यामुळे बाजारभाव कमालीचे घसरले आहेत. यामुळे जिल्ह्यातील उत्पादकांची चिंता वाढली आहे. कांदा उत्पादकांसह निर्यातदारही अस्वस्थ झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com