Pune News : पुण्यातील ८० विद्यार्थी दुबईत अडकले; युद्धजन्य परिस्थितीचा फटका

दुबईमध्ये गेलेले अनेक भारतीय नागरिक, विद्यार्थी अडकले असून ते परतीच्या प्रतीक्षेत आहेत.
israel iran war

israel iran war

sakal

Updated on

पुणे - इस्राईल आणि इराण यांच्यात वाढलेल्या युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमधील हवाई वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. दुबईमध्ये गेलेले अनेक भारतीय नागरिक, विद्यार्थी अडकले असून ते परतीच्या प्रतीक्षेत आहेत. पुण्यातील ८० विद्यार्थी देखील दुबईत अडकले असून हवाई वाहतूक सुरळीत झाल्यानंतर या विद्यार्थ्यांसह अन्य नागरिकांचा परतीचा मार्ग मोकळा होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com