Pune Crime : विवाहाच्या आमिषाने तरुणीची ३५ लाखांची फसवणूक, तरुण गजाआड
Marriage Fraud : पुण्यात बाणेर परिसरात विवाहाचे आमिष दाखवून संगणक अभियंता तरुणीची ३५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. बाणेर पोलिसांनी या प्रकरणी एका तरुणाला मुंबईतून अटक केली आहे.
पुणे : विवाहाचे आमिष दाखवून संगणक अभियंता तरुणीची ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना बाणेर परिसरात घडली. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी एका तरुणाला मुंबईतून अटक केली आहे.