IUCAA Astronomy Workshop: आयुकाद्वारे घोडेगावात ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ३ दिवसीय उन्हाळी खगोलशास्त्र कार्यशाळा

आयुकाद्वारे घोडेगाव येथील जनता विद्यालयात आंबेगाव-जुन्नर तालुक्यातील ३५ विद्यार्थ्यांसाठी ३ दिवसीय उन्हाळी खगोलशास्त्र कार्यशाळा; व्याख्याने, प्रत्यक्ष प्रयोग, करिअर मार्गदर्शनातून ग्रामीण विद्यार्थ्यांना विज्ञानाची प्रेरणा
Space Outreach: IUCAA Conducts 3-Day Summer Astronomy Camp for Rural Talents

Space Outreach: IUCAA Conducts 3-Day Summer Astronomy Camp for Rural Talents

Sakal

Updated on

घोडेगाव : आंतर-विद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र केंद्र (IUCAA), म्हणजेच आयुका द्वारे दरवर्षी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यामध्ये खगोलशास्त्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सदर कार्यशाळा ही पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यामधील जनता विद्यालय घोडेगाव याठिकाणी पार पडली. आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यामधील १५ निवडक शाळांमधून जवळपास ३५ विद्यार्थ्यांनी या कार्यशाळाचा लाभ घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com