Medicine Shops Strike: २० मे रोजी पुण्यातील सर्व मेडिकल दुकाने बंद; बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीविरोधात देशव्यापी आंदोलन

२० मे रोजी पुण्यासह देशभरातील औषध दुकाने बंद; बेकायदेशीर ऑनलाईन विक्री व कॉर्पोरेट स्पर्धेविरोधात औषध विक्रेत्यांचा इशारा
Medical Stores in Pune to Remain Closed on May 20

Medical Stores in Pune to Remain Closed on May 20

Sakal

Updated on

पुणे : २० मे २०२६ रोजी देशभरातील औषध विक्रेते बंद पाळणार असून महाराष्ट्रासह पुणे शहरातील औषध दुकानदारही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून होणाऱ्या अव्यवसायिक स्पर्धेविरोधात हा बंद पुकारला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com