

Community Service: Jagdamb Foundation Organizes 109th Free Matrimonial Meet
Sakal
घोडेगाव : जगदंब फाउंडेशन विविध भागात मोफत वधू वर परिचय मेळावे घेतात. एकल महिला, अनाथ निराधार मुलांसाठी खूप प्रेरणादायी कार्य करत आहे, या जगदंब फाउंडेशनसाठी आम्ही सदैव सहकार्य, मार्गदर्शन करू असे आश्वासन समाजरत्न डॉ. नानजीभाई ठक्कर ठाणावाला यांनी मराठा वधू वर मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी केले.