भाजपच्या 'या' माजी आमदारावर पुण्याच्या शहराध्यपदाची धुरा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 January 2020

भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहराध्यक्ष पदाची सूत्रे माजी आमदार जगदीश मुळीक यांच्याकडे सोपविण्यात आली. पक्षाच्या संघटनपर्व कार्यक्रमात मुळीक यांची निवड करण्यात आली. 

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहराध्यक्ष पदाची सूत्रे माजी आमदार जगदीश मुळीक यांच्याकडे सोपविण्यात आली. पक्षाच्या संघटनपर्व कार्यक्रमात मुळीक यांची निवड करण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, विद्यमान शहराध्यक्ष माधुरी मिसाळ, खासदार गिरीश बापट, संजय काकडे, यावेळी झालेल्या कार्यक्रमात पाटील यांच्यासह महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार, भीमराव तापकीर, सुनिल कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, यांच्यासह  माजी आमदार योगेश टिळेकर आदी उपस्थित आहेत. 

शहराध्यक्षपदी मुळीक यांची निवड करावी, असा प्रस्ताव मिसाळ आणि त्याला पक्षाचया आजी-आमदारांनी अनमोदन दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jagdish Mulik selected as Pune president of BJP