Pune School Award: जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूलचा शैक्षणिक क्षेत्रात गौरव, पुणे जिल्हा परिषदेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण मोहिमेत मानाचा बहुमान

चिंचोली येथील जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूलला शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान 2025-26 अंतर्गत आंबेगाव तालुक्यात इयत्ता पाचवी ते दहावी गटात प्रथम क्रमांक; गुणवत्तापूर्ण शिक्षणातील सातत्यपूर्ण प्रयत्नांना मान्यता
Leadership and Management Commitment

Leadership and Management Commitment

Sakal

Updated on

घोडेगाव : चिंचोली (ता आंबेगाव) येथील जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूल या विद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत पुणे जिल्हा परिषद, पुणे व पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ आयोजित “शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान 2025-26” अंतर्गत इयत्ता पाचवी ते दहावी गटात आंबेगाव तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com