jagran gondhalsakal
पुणे
Jagran Gondhal : काळाच्या ओघात जागरण गोंधळाचा झालाय इव्हेंट
राज्याची लोकपरंपरा आणि प्रमुख धार्मिक विधी असलेला जागरण गोंधळाचा बाज पूर्वीसारखा राहिला नसून तो एक इव्हेंट झाला आहे.
केडगाव - राज्याची लोकपरंपरा आणि प्रमुख धार्मिक विधी असलेला जागरण गोंधळाचा बाज पूर्वीसारखा राहिला नसून तो एक इव्हेंट झाला आहे. पूर्वीच्या आणि आत्ताच्या जागरण गोंधळ कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात बदल पहायला मिळतो.