
पुणे - वडिलांच्या मृत्यूनंतर बनावट स्वाक्षऱ्याच्या आधारे त्यांच्या विविध बँक खात्यातून दहा लाख रुपये काढणाऱ्या मुलाला न्यायालयाने दहा महिने साधा कारावास आणि २९ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांनी हा निकाल दिला.