Pune Canal Body Found: जारकरवाडीतील डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातील मृतदेहाची टी-शर्टवरील नावाच्या धाग्याने उकल

डिंभे धरणाच्या कालव्यात सापडलेल्या ७० वर्षीय वृद्धाचा मृतदेह; टी-शर्टवरील नावावरून पारगाव पोलिसांनी ओळख पटवली
Swift Action by Pargaon Police: Victim Identified and Handed Over to Family

Swift Action by Pargaon Police: Victim Identified and Handed Over to Family

Sakal
Updated on

पारगाव : जारकरवाडी ता.आंबेगाव येथे डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याच्या पाण्यामध्ये ७० वर्षीय व्यक्तीचा मृत्यूदेह आढळून आल्याची घटना रविवार ( दि.१२) रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पारगाव कारखाना पोलिसांनी मृतदेहाच्या अंगात असलेल्या टी-शर्टावरील नावावरुन मृतदेहाची ओळख पटवली. बबन नरहरी हांडे ( वय.७० वर्ष रा. वनकुटे ता. संगमनेर जि.अहिल्यानगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com