Baramati News : जय पवार यांच्या भाषणाने बारामतीकर भावुक.....

सुनेत्रा पवार यांच्या बारामतीतील सांगता सभेत जय पवार यांनी भावुक भाषण करत उपस्थितांची मने जिंकून घेतली.
Jay pawar

Jay pawar

sakal

Updated on

बारामती - सुनेत्रा पवार यांच्या बारामतीतील सांगता सभेत जय पवार यांनी भावुक भाषण करत उपस्थितांची मने जिंकून घेतली.

अजितदादांच्या विधानसभेच्या सांगता सभेच्या वेळेस मी दादांसमोर पहिल्यांदा भाषण केले आणि दुर्देवाने ते त्यांच्यासमोरील माझ शेवटच भाषण ठरल.... आणि आज वहिनींसाठी उभा आहे, असे जय पवार यांनी भाषणाच्या सुरवातीलाच सांगितल्यानंतर वातावरण काहिसे भावुक झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com