Pune Crime News
esakal
जेजुरी : पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे प्रेयसीच्या नवऱ्याचा प्रियकराने (Jejuri Love Case) कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पहिल्या प्रियकराने प्रेयसीने दुसऱ्याशी विवाह केल्याचा राग मनात धरून हा खून केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या घटनेमुळे जेजुरी परिसरात खळबळ उडाली आहे.