Pune Crime News: तोतया पोलिसांकडून दोन ज्येष्ठांचे दागिने लंपास

तोतया पोलिसांच्या नावाखाली ज्येष्ठांची फसवणूक; नऱ्हे व पाषाण परिसरात अडीच लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
पुण्यात 'तोतया पोलिसां'चा धुमाकूळ! नऱ्हे आणि पाषाणमध्ये दोन ज्येष्ठांना अडीच लाखांचा गंडा; 'साहेबांच्या तपासणी'चा बनाव करून दागिने लंपास

पुण्यात 'तोतया पोलिसां'चा धुमाकूळ! नऱ्हे आणि पाषाणमध्ये दोन ज्येष्ठांना अडीच लाखांचा गंडा; 'साहेबांच्या तपासणी'चा बनाव करून दागिने लंपास

Sakal

Updated on

पुणे : ‘पोलिस अधिकारी तपासणी करत आहेत, तुमच्या गळ्यातील दागिने काढून ठेवा,’ अशी बतावणी करत तोतया पोलिसांनी दोन ज्येष्ठ नागरिकांना सुमारे अडीच लाख रुपयांचा गंडा घातला. नऱ्हे आणि पाषाण सूस रस्ता परिसरात या घटना घडल्या. या दोन्ही गुन्ह्यांमधील आरोपी एकच असण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com