Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत भाविकांना लुटणाऱ्या टोळीकडून २१ लाखांचे दागिने जप्त; उत्तर प्रदेशातील टोळीवर फरासखाना पोलिसांची कारवाई

गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा गैरफायदा घेऊन भाविकांचे सोन्याचे दागिने आणि मोबाइल हिसकावणाऱ्या उत्तर प्रदेशातील आंतरराज्य टोळी फरासखाना पोलिसांनी उघडकीस आणली आहे.
pune criminal gang arrested

pune criminal gang arrested

sakal

Updated on: 

पुणे - गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा गैरफायदा घेऊन भाविकांचे सोन्याचे दागिने आणि मोबाइल हिसकावणाऱ्या उत्तर प्रदेशातील आंतरराज्य टोळी फरासखाना पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या टोळीकडून २१ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले असून, चोरीचे १३ गुन्हे उघडकीस आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com