Manchar News : मंचर एसटी आगाराच्या ताफ्यात ‘जिजाऊं’ची भरारी; पाच नव्या एसटी बस दाखल, लवकरच अजून पाच एसटी बस मिळणार

ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सेवेसाठी धावणाऱ्या मंचर तांबडे मळा (ता. आंबेगाव) एसटी आगाराच्या ताफ्याला आता नव्या बसचे बळ मिळाले आहे.
manchar depot new st bus

manchar depot new st bus

sakal

Updated on: 

मंचर - ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सेवेसाठी धावणाऱ्या मंचर तांबडे मळा (ता. आंबेगाव) एसटी आगाराच्या ताफ्याला आता नव्या बसचे बळ मिळाले आहे. ‘राजमाता जिजाऊ’ नावाच्या पाच नव्या एसटी बस शुक्रवारी (ता. १६) आगारात दाखल झाल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवासी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नोकरदारांना दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे, आणखी पाच नव्या बस लवकरच मिळणार असल्याने मंचर आगाराच्या बससेवेत आणखी वाढ होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com