

Maharajwa Samadhan Camp at Uruli Kanchan: One-Stop Solution for Citizens
sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : महाराष्ट्र शासनाच्या 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत' उरुळी कांचन येथे शुक्रवार दिनांक ०८ मे २०२६ रोजी 'समाधान शिबिराचे' आयोजन करण्यात आले आहे. सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे शासकीय विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्न,उपविभागीय अधिकारी डॉ.यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत निकाली काढले जाणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती जितेंद्र बडेकर यांनी केले.