Manchar News : तरुणांना रोजगाराच्या संधी! पुणे जिल्ह्यात ‘आपले सरकार सेवा केंद्र’साठी अर्ज करण्याची सोमवार (ता. ३१) ऑगस्टपर्यंत मुदत

पुणे जिल्ह्यात नव्याने ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू करण्यासाठी इच्छुक पात्र व्यक्तींकडून जिल्हाधिकारी कार्यालयाने मागविले अर्ज.
Aaple Sarkar Seva Kendra

Aaple Sarkar Seva Kendra

sakal

Updated on

मंचर - पुणे जिल्ह्यात नव्याने ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू करण्यासाठी इच्छुक पात्र व्यक्तींकडून जिल्हाधिकारी कार्यालयाने अर्ज मागविले आहेत. जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायती व नागरी भागात सेवा केंद्र उपलब्ध नाहीत, त्या ठिकाणी गुणवत्तेनुसार नवीन केंद्रांना मान्यता देण्यात येणार असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com