
बारामती : बदलत्या काळात लहरी हवामानाचा फटका सहन करण्यापेक्षा तंत्रज्ञानाची मदत घेऊन कमी खर्चात अधिक उत्पादन व उत्पन्न देणारी शेती सहज शक्य आहे, आम्ही ही कास धरली आहे, तुम्हीही आमच्यासोबत या मोहिमेमध्ये सहभागी व्हा....असे आवाहन काही प्रगतीशील शेतक-यांनीच केले आहे.