Court
sakal
बारामती - सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी पुणे जिल्ह्यासह राज्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून (ता. 17) बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे बारामतीसह पुणे जिल्ह्यातील विविध न्यायालयांचे कामकाज विस्कळित झाले.