

Dignitaries and alumni perform tree plantation at Belhe under the Belheshwar Ashirwad Vruksha Abhiyan.
Sakal
बेल्हे : बेल्हे (ता. जुन्नर) येथे श्री बेल्हेश्वर विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने ' बेल्हेश्वर आशीर्वाद वृक्ष ' अभियानांतर्गत, ' लोखंडी सुरक्षा जाळीसह १२५ झाडांचे ' मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. दरम्यान गेल्या सात वर्षात आतापर्यंत ८०१ झाडे लागवड करून जगवली आहेत.