Junnar Govt Camp: ओझर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात १६४१ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ

ओझर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात १६४१ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ; २२ विभागीय स्टॉल्समधून वृद्धापकाळ, विधवा, अपंग योजना, जात व उत्पन्न प्रमाणपत्र, आधार लिंक आदी सेवा
Beneficiaries government schemes

Beneficiaries government schemes

Sakal

Updated on

जुन्नर : ओझर ता जुन्नर येथे आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात 1641 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार रणजीत भोसले यांनी दिली. शुक्रवार ता. 31 जुलै रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com