Junnar Panchayat Samiti election Seats Reservation draw
sakal
जुन्नर - जुन्नर तालुका पंचायत समितीच्या सोळा गणांपैकी आठ जागा महिलांसाठी तर चार जागा खुल्या गटासाठी जाहीर झाल्या आहेत.
पंचायत समितीच्या सदस्यपदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी (सोमवार ता. १३) पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली.