Junnar dangerous stunt : जुन्नरमध्ये परवान्याविना पिकअपवर धोकादायक स्टंट; सोशल मीडियावरील व्हिडिओमुळे गुन्हा दाखल

जुन्नरमध्ये पिकअप वाहनातून बेदरकार स्टंटबाजी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
unnar pangarimatha pickup stunt social media video dangerous driving dattatray gund junnar police pune rural

unnar pangarimatha pickup stunt social media video dangerous driving dattatray gund junnar police pune rural

Sakal

Updated on

जुन्नर : जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांगरीमाथा येथे बेदरकारपणे पिकप चालवून स्टंटबाजी करणाऱ्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली. दरम्यान राष्ट्रीय व राज्य महामार्गावर पीक अप चालकांकडून अशा प्रकारे सुरू असलेल्या स्टंटबाजीमुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आल्याने या स्टंटबाजी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मोहीम राबविण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com