

Illegal Cannabis Plantation Seized in Junnar: 62-Year-Old Farmer Booked
जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील खटकाळे येथे शेतकरी सोमा सखाराम केदारी वय 62 वर्षे यांच्या कापणी झालेल्या बाजरीच्या पिकात गांजाची झाडे आढळून आल्याने केदारी यांच्याविरोधात जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलिस शिपाई दादाभाऊ पावडे यांनी जुन्नर पोलिस ठाण्यात दिली.