Shivneri Deepotsav : शिवनेरी किल्ल्यावर दीपोत्सवाची उजळण; निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम
Grand Deepotsav by Sahyadri Wildlife Trekkers : जुन्नर: सह्याद्री वाइल्डलाईफ ट्रेकर्सच्या वतीने किल्ले शिवनेरीवर पारंपरिक उत्साहात दीपोत्सव साजरा, शिवजन्मस्थान दिव्यांनी उजळले. Shivneri Fort Shines Bright: A Spectacular Deepotsav in Honor of Shivaji Maharaj.
A Spectacular Deepotsav in Honor of Shivaji Maharaj.
जुन्नर : सह्याद्री वाइल्डलाईफ ट्रेकर्सच्या वतीने किल्ले शिवनेरीवर उत्साह आणि पारंपरिक जल्लोषात दीपोत्सव साजरा करण्यात आला. दीपोत्सवाचे यंदाचे नववे वर्ष होते.