Pune: जुन्नरच्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाची नवी पहाट; सुराळे शाळेत आधुनिक संगणक कक्ष सुरू

Modern Computer Lab Inaugurated at Surale ZP School: जुन्नर तालुक्यातील सुराळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सह्यसखा फाउंडेशनच्या माध्यमातून आधुनिक संगणक कक्ष सुरू करण्यात आला.
Pune: जुन्नरच्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाची नवी पहाट; सुराळे शाळेत आधुनिक संगणक कक्ष सुरू
Updated on

मिननाथ पानसरे

जुन्नर: जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील सुराळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण घेण्याचा मार्ग अखेरीस मोकळा झाला. सह्यसखा फाउंडेशनच्या सहकार्याने यापुढील काळात ग्रामीण आदिवासी भागातील या शाळेतील विद्यार्थी संगणक साक्षरतेचे धडे गिरवणार असल्याने विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेत गती मिळण्यास मोलाची मदत होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com