Junnar GramPanchayat Officers: जुन्नर तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेत गणेश औटी अध्यक्ष, विरेंद्र गवारी सचिव; बिनविरोध निवड

जुन्नर तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वार्षिक सभेत गणेश औटी यांची अध्यक्ष तर विरेंद्र गवारी यांची सचिवपदी बिनविरोध निवड; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर
New executive committee elected for Junnar Taluka Gram Panchayat Officer Association with Ganesh Auti as President

New executive committee elected for Junnar Taluka Gram Panchayat Officer Association with Ganesh Auti as President

Sakal

Updated on

जुन्नर : जुन्नर तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी गणेश जिजाभाऊ औटी तर सचिव पदी विरेंद्र मारुती गवारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रविवार ता. 28 रोजी संघटनेच्या वार्षिक सभेत सदरची निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निरीक्षक म्हणून जिल्हा कोषाध्यक्ष संतोष भोसले, मंगेश जोशी, अतुल डामसे यांनी कामकाज पाहिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com