SSC Exam Result : जुन्नर तालुक्याचा दहावीचा सरासरी निकाल 95.41 टक्के: 24 शाळा शंभर नंबरी

जुन्नर तालुक्यातील 89 माध्यमिक शाळांचा सरासरी निकाल 95.41 टक्के लागला.परीक्षा दिलेल्या 5 हजार 58 विद्यार्थ्यापैकी 4 हजार 826 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
ssc exam result

ssc exam result

esakal
Updated on

नारायणगाव - जुन्नर तालुक्यातील 89 माध्यमिक शाळांचा सरासरी निकाल 95.41 टक्के लागला.परीक्षा दिलेल्या 5 हजार 58 विद्यार्थ्यापैकी 4 हजार 826 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 24 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.2 हजार 605 मुलांपैकी 2 हजार 439 मुले(93.62 टक्के ) तर 2 हजार 453 मुलींपैकी 2 हजार 387 मुली (97.30 टक्के ) पास झाल्या. निकालात या वर्षी सुद्धा  विद्यार्थीनींनी बाजी मारली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com