Ahilyabai Holkar Karjmukti Yojana : जुन्नर तालुक्यात ‘पुण्यशोक अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजना 2026’ला वेग, 121 गावांतील 3,266 शेतकऱ्यांची पात्र यादी जाहीर

‘पुण्यशोक अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजना 2026’ अंतर्गत जुन्नर तालुक्यातील 121 गावांतील 3,266 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर; बँका, विकास सोसायट्या, ग्रामपंचायती व तलाठी कार्यालयांत याद्या प्रसिद्ध
Ahilyabai Holkar Karjmukti Yojana 2026 beneficiary list released for 3266 farmers in Junnar

Ahilyabai Holkar Karjmukti Yojana 2026 beneficiary list released for 3266 farmers in Junnar

Sakal

Updated on

जुन्नर : जुन्नर तालुक्यात महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'पुण्यशोक अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजना 2026' च्या प्रभावी अमलबजावणीसाठी वेगाने कार्यवाही सुरू झाली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्यामध्ये तालुक्यातील 121 गावांमधील एकूण 3,266 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली. शनिवार ता. 25 रोजी तालुक्यातील जिल्हा बँकेच्या सर्व शाखा, विकास सोसायट्यांचे कार्यालये याठिकाणी या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com