Junnar Tourism : किल्ले शिवनेरीसह जुन्नर तालुक्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी; हॉटेल व्यवसाय, रोजगाराला चालना

किल्ले शिवनेरीसह जुन्नर तालुक्यातील पर्यटनस्थळांवर सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटकांची गर्दी; वाढत्या पर्यटकांमुळे हॉटेल, उद्योग व्यवसायाला चालना, मात्र राहण्यासाठी खोल्या अपुऱ्या
Thousands of tourists and Shiv devotees thronged Shivneri Fort in Junnar on Sunday, boosting local tourism, hotel businesses and employment opportunities across the region.

Thousands of tourists and Shiv devotees thronged Shivneri Fort in Junnar on Sunday, boosting local tourism, hotel businesses and employment opportunities across the region.

Sakal

Updated on

जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या पर्यटनस्थळांवर दिवसेंदिवस पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रविवार ता. 30 रोजी सुट्टीचा दिवस असल्याने छत्रपती शिवरायांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरी येथे हजारोंच्या संख्येने शिवभक्त व पर्यटकांनी गर्दी केली होती. पायथ्याशी असलेली दोनही वाहनतळावर वाहनांची गर्दी तसेच पायथ्यापर्यंत रस्त्याच्या बाजूने वाहनांच्या लांबच रांगा लागल्याचे चित्र होते. एकूणच पर्यटकांची संख्या वाढल्याने जुन्नर शहर व पर्यटनस्थळांवरील हॉटेल व्यावसायिकांसह अन्य रोजगाराला चालना मिळत आहे. तर राहण्यासाठी खोल्या अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Junnar Highway Protest Intensifies As Farmers And All Party Leaders Demand Cancellation Of Kalyan Latur Highway
Daryaghat Tourism
Pune Crime News
Tourists flocked to Naneghat in Junnar on August 15 to enjoy the Independence Day holiday and the monsoon season.
Marathi News Esakal
www.esakal.com