Junnar Tourism Rush: जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागात नाणेघाट-दाऱ्याघाटवर पर्यटकांची प्रचंड गर्दी; खडतर रस्त्यांमुळे नाराजी, पर्यटन विकासावर प्रश्नचिन्ह

स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीत नाणेघाट-दाऱ्याघाट परिसरात पर्यटकांची प्रचंड गर्दी; हॉटेलमध्ये खोल्या टंचाईत, होम स्टे संकल्पनेला चालना देण्याची गरज अधोरेखित
Tourists flocked to Naneghat in Junnar on August 15 to enjoy the Independence Day holiday and the monsoon season.

Tourists flocked to Naneghat in Junnar on August 15 to enjoy the Independence Day holiday and the monsoon season.

Sakal

Updated on

जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये हजारो पर्यटकांनी पर्यटनाचा आस्वाद घेत वर्षाविहाराचा आनंद लुटला. शनिवार ता. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्ताने असलेली सुट्टी व रविवार या सलग दोन सुट्ट्यांमुळे तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात मध्ये पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पर्यटन स्थळांकडे पोहोचताना रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे मात्र पर्यटकांना कसरत करावी लागत होती रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे पर्यटकांमधून तीव्र प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

Loading content, please wait...

Related Stories

Strawberry Cultivation
Mauli Group wins Junnar Dahi Handi with ₹1.11 lakh prize.
Thousands of tourists and Shiv devotees thronged Shivneri Fort in Junnar on Sunday, boosting local tourism, hotel businesses and employment opportunities across the region.
Daryaghat Tourism
Marathi News Esakal
www.esakal.com