India Book of Record : जुन्नर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये एकाच वेळी तीन विद्यार्थ्यांची नोंद

दिव्यदृष्टी ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या तीन विद्यार्थ्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
viha junnarkar, sunil tavhare and niranjan jungale

viha junnarkar, sunil tavhare and niranjan jungale

sakal

Updated on

ओतूर - ओतूर (ता. जुन्नर) येथील ज्ञाता एज्युकेशनल रिसर्च ॲण्ड कौन्सिलिंग सेंटर, नारायणगावच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या दिव्यदृष्टी ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या तीन विद्यार्थ्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. जुन्नर तालुक्यात पहिल्यांदाच एकाच वेळी तीन मुलांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड केल्याने संपूर्ण तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com