Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

सामाईक विहिरीच्या पाण्यावरून झालेल्या हल्ल्याप्रकरणी दोघांना एक वर्षाची साधी कारावासाची शिक्षा; न्यायालयाकडून फिर्यादीस नुकसानभरपाई देण्याचे आदेश
Water Dispute and Assault Case: Court Verdict

Water Dispute and Assault Case: Court Verdict

sakal

Updated on

राजेश कणसे

आळेफाटा : सामाईक विहिरीचे पाणी व पाइपलाइनच्या वादातून नातेवाईकाला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी बेल्हे येथील बबन लक्ष्मण पिंगट (वय ६७) व देविदास बबन पिंगट (वय ४१) यांना जुन्नर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दोषी ठरवून एक वर्षाच्या साध्या कारावासाची व दंडाची शिक्षा सुनावली. हा निकाल न्यायदंडाधिकारी नम्रता महादेव बिरादार यांनी १६ सप्टेंबर रोजी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com