Velhe Crime : चोवीस वर्षापासून खुनाच्या आरोपाखाली फरार असलेल्या आरोपीस वेल्हे पोलिसांनी शिताफीने केले जेरबंद

आंबेगाव खुर्द येथील बाबुराव मरगळे यांच्या खून प्रकरणी गेल्या २४ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस वेल्हे पोलिसांनी वेशांतर करून सुमारे तीन किलोमीटर पायपीट करत महाडाच्या जंगलातून केले अटक.
accused hiraman pawar arrested

accused hiraman pawar arrested

sakal

Updated on

वेल्हे, (पुणे) - आंबेगाव खुर्द (ता. राजगड) येथील बाबुराव रामभाऊ मरगळे यांच्या खून प्रकरणी गेल्या २४ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस वेल्हे पोलिसांनी वेशांतर करूनसुमारे तीन किलोमीटर पायपीट करत महाडाच्या जंगलातून गुरुवार (ता. १६) रोजी रात्री उशिरा अटक केले असल्याची माहिती वेल्हे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com