Pune News : ...तर देशापुढे पुणे शहराचे आदर्श उदाहरण असेल : संजय करोल

Pune Municipal Corporation legal news : यशदा येथे 'महानगरपालिका प्रशासन आणि न्यायशास्त्र' या विषयावर विशेष परिषद संपन्न झाली. लोकअदालत आणि मध्यस्थीद्वारे पुण्याला देशासमोर आदर्श म्हणून उभे करण्याचे ध्येय ठेवा, असे मार्गदर्शन न्यायाधीश संजय करोल यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना केले.
Pune Municipal Corporation legal news

Pune Municipal Corporation legal news

sakal

Updated on

पुणे : "आपण न्यायाधीश, अधिकारी किंवा अन्य कोणीही असलो, तरीही आपण सर्वप्रथम या देशाचे नागरिक आहोत, हे कायम लक्षात ठेवा. लोकअदालत, मध्यस्थीद्वारे आपले शहर अधिकाधिक खटले मुक्त कसे होईल, यादृष्टीने काम करा, तसे झाल्यास देशापुढे पुणे शहराचे आदर्श उदाहरण निर्माण होईल.' असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजय करोल यांनी शनिवारी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com