
पिंपरी : अहिल्यानगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील १७ वर्षीय कबड्डीपटू युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन क्रीडा प्रशिक्षकांसह तीन जणांना जेरबंद केले. याप्रकरणी पोलिसांकडून लवकरच न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर करण्यात येणार आहे.