Loni Kalbhor : हवेली तालुक्यातील कदमवाकवस्तीत बुधवारी रात्री साडेबारा वाजता नेमके काय घडले? तरुणाने अल्टो कारचे नुकसान करत दिली जीवे मारण्याची धमकी

Midnight Car Vandalism in Kadamwakvasti : कदमवाकवस्ती येथील गुजर वस्ती, कवडीपाट परिसरात मध्यरात्री तरुणाने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच अल्टो कारच्या काचा फोडून वाहनाचे नुकसान केले. पोलिसांनी नोंद घेतली.
Midnight Car Vandalism in Kadamwakvasti

Midnight Car Vandalism in Kadamwakvasti

esakal
Updated on: 

लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील गुजर वस्ती, कवडीपाट परिसरात मध्यरात्री एका तरुणाने विनाकारण शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आणि अल्टो कारच्या काचा फोडून वाहनाचे नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

Loading content, please wait...