Tragic Incident Involving Class 9 Student at Kadumwakvasti
सुनील जगताप
थेऊर : नववीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.ही घटना कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील सूर्या पार्क परिसरात घडली असून सोमवारी (ता.०५) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.