Pune: कळमोडी धरण ओव्हरफ्लो, सांडव्यावरून पाणी वाहू लागले, नागरिकांना सतर्कतेचा ईशारा

Kalamodi Dam Reaches Full Capacity: आरळा नदीमार्गे चासकमान धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Pune

Pune

esakal

Updated on

राजेंद्र लोथे

चास: खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील आरळा नदीवरील कळमोडी धरण शंभर टक्के भरले असल्याची माहिती प्रकल्पाचे सहाय्यक अभियंता श्रेणी 2 शुभम सुसुंद्रे यांनी दिली आहे, धरण पूर्ण क्षमतेने भरून पाणी सांडव्यावरून वाहू लागले असून सांडव्यातून होणारा पाण्याचा अनियंत्रित विसर्ग आरळा नदी मार्गे चासकमान धरणात येऊन मिळत असल्याने चासकमान धरणातील पाणी साठा वेगाने वाढू लागला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com