

Cultural Revival in Junnar: New Committee Takes Charge of Kalopasak Karaoke Fans Club
Sakal
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या कलोपासक संस्थेच्या करा ओके फॅन्स क्लबचे अध्यक्षपदी भरत अशोक बोचरे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष दीपक ढोबळे यांनी दिली. कराओके फॅन्स क्लब ची नवीन कार्यकारणी पुढील प्रमाणे :- अध्यक्ष -भरत बोचरे, उपाध्यक्ष - हितेश शहा, सचिव -डॉ. स्वानंद देशपांडे, खजिनदार- महानंदा हिरेमठ