
-सिद्धार्थ कसबे
पिंपळवंडी :देशात प्रसिद्ध असलेल्या खिरेश्वर(ता.जुन्नर) हद्दीतील काळू धबधब्याच्या मुख्य प्रवाहात अडकलेल्या पर्यटकाला वाचविण्यात यश आले. काळू धबधबा हा पाच टप्यांत खोल दरीत कोसळत असतो. त्याच्या पहिल्या टप्प्याच्या ठिकाणी शनिवारी शनिवारी दुपारच्या दरम्यान एक पर्यटक हा पाय घसरून पडल्याचे स्थानिकांनी सांगितले.